कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
🟥कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
🟥केंद्रप्रमुख म. ला देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिक्षण परिषदेचे उद्घाटन
🎥 Kokan Live Breaking News
✍ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी ता.११-: शिक्षक मित्रांमधील अध्यापन विषयक नवीन जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख म. ला देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी गटसाहान केंद्राचे विषयतज्ञ गोपाळ गावडे यांनी विशेष गरजाधारक मुलांच्या अध्ययनातील अडथळे व उपायोजना सांगितल्या सुरेखा गावडे यांनी अध्यापनात विज्ञानपेटीचा वापर, नीता सावंत यांनी सामाजिकशास्त्र कल्पना व अध्ययन पद्धती या विषयावर इतर शिक्षकांना मार्गदर्शन केले तर केंद्रप्रमुख म ला देसाई यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले कुणकेरी शाळा नंबर 3 चे मुख्याध्यापक श्री मान्येकर यांनी सर्वांचे आभार मानले.
———————————————
*____🥘__हॉटेल तिखट मिठ__🥪____*
*चहा नाश्त्याची उत्तम सोय*
🥘साऊथ इंडियन
● इडली सांबार
● मेदूवडा सांबार
● मसाला डोसा
● प्लेन डोसा
● पेपर मसाला डोसा
● बटर डोसा
● चीज बटर डोसा
● शेजवान डोसा
● छोले भटूरे
◆ चहा
◆ कॉफी
◆ ग्रीन टी
◆ लेमन टी
◆ शिरा
◆ उप्पीट
◆ भाजी पुरी
◆ कुर्मा पुरी
◆ भाजी पाव
◆ आंबोळी चटणी
◆ आंबोळी उसळ
◆ मिसळ पाव
◆ मिसळ पुरी
◆ तवा पाव भाजी
◆ कुर्मापुरी
◆ कुर्मा पाव
◆ झुणका भाकरी / ठेचा
*गौरव रमाकांत तुळसकर*
*📲8805425156*
*पत्ता :* आदिनारायण मंगल कार्यालय समोर,
मेनरोड, सालईवाडा,सावंतवाडी
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

