युवती राष्ट्रवादीच्या माध्यमातून सावंतवाडी येथे सॅनिटरी नॅपकिन चे वाटप
🛑युवती राष्ट्रवादीच्या माध्यमातून सावंतवाडी येथे सॅनिटरी नॅपकिन चे वाटप
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,१७ : राष्ट्रवादी वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा युवती राष्ट्रवादीच्या माध्यमातून सावंतवाडी येथे सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब,सावंतवाडी नगरपालिका माजी नगरसेविका सौ. ज्योती पाटणकर, महिला बचत गट अध्यक्ष सौ.सारिका कोटेकर, स्वाती पालयेकर, नयना अणावकर, कल्पना पालयेकर, गितांजली परब, ज्योती पालयेकर, रूपाली अणावकर, विजया परब, भावना खोरागडे, सानीया पाटील, प्रेरणा पाटील, दिया लाखे, रसिका पाटील, सुवर्णा पाटील, सोनाक्षी लाखे, दर्शना लाखे, श्वेता लाखे, ललिता पाटील, सुवर्णा पाटील, • सोनाक्षी लाखे प्रतिक्षा खोरागडे, नेहा लाखे बचत गटातील अन्य महिलां व आदी युवती उपस्थित होत्या. शहरातील न्यू खासकिलवाडा समाज मंदिर परिसर, सर्वोदय नगर व लाखे वस्ती या ठिकाणी हे वाटप करण्यात आले.
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

