आंबोली येथे चित्रकला स्पर्धेत देवयानी कर्पे व तनुजा घोगळे यांना प्रथम क्रमांक……* *🛑भाजप आंबोली मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन*
*🖥️ Kokan Live Breaking News
*✍🏻 प्रतिनिधी: त्रिविक्रम सावंत
*🎴 सावंतवाडी दि११एप्रिल:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आंबोली नांगरतास येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन भाजपचे प्रभारी तालुकाध्यक्ष गजानन पालेकर यांनी केले होते .दुसरी ते पाचवीच्या गटात आंबोली शाळा नंबर 1 ची विद्यार्थिनी देवयानी कर्पे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर नांगरतास शाळेची तनुजा घोगळे हिने पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला विजेत्यांना सरपंच गजानन पालेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कु. कीर्ती कापडी व अरुण पाटील सर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांगरतास शाळेचे मुख्याध्यापक युवराज तिप्पे यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख आर बी पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर उपसरपंच दत्तू नार्वेकर शक्ती केंद्र प्रमुख दिलीप सावंत, उमेश पडते. चौकुळ सोसायटीचे चेअरमन पांडुरंग गावडे, बँक ऑफ इंडियाचे कॅशिअर अनंत गावडे, वामन पालेकर ग्रा. प. सदस्य सावित्री पालेकर ,साक्षी गावडे, शंकर चव्हाण आंबोली सोसायटीचे सदस्य मनोहर बंड चंद्रकांत गावडे इतर भाजप कार्यकर्ते,विद्यार्थी व पालक उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*🌎एक एकर जागा,व्यावसा यासाठी भाड्याने देने आहे..🏞️*
तसेच
*🏡राहण्यासाठी रूम्स 🏘️*
🏬व्यावसायिकांसाठी गाळे अगदी माफक दरात🏘️
*🛣️सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर*
*🌊२४ तास पाणी व बाथरुमची सुविधा*
*आमचा पत्ता-* महादेव माळकर वेंगुर्ले बेळगाव हायवे नजीक पेडवेवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️महादेव माळकर:📱9422967046*
*▪️अक्षता माळकर:📱9763910067*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

