कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

“आजादी का अमृत महोत्सव” या घोषवाक्य स्पर्धेत शिवराज मराठा माध्यमिक विद्यालयाची मृणाली बिडये द्वितीय

🛑आजादी का अमृत महोत्सव या घोषवाक्य स्पर्धेत शिवराज मराठा माध्यमिक विद्यालयाची मृणाली बिडये द्वितीय

🛑 प्रशालेचे मुख्याध्यापक तकीलदार व संस्थाध्यक्ष तेंडोलकर यांनी मृणालीचे केले अभिनंदन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि,१: आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या घोषवाक्य स्पर्धेत शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव या प्रशालेच्या दहावीत शिकणाऱ्या मृणाली महेंद्र बिडये हिने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तकीलदार तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर यांनी अभिनंदन केले आहे. कु. मृणाली हिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!