करियरकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

आदित्य ट्रेंनिग अकॅडमीचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

🟥आदित्य ट्रेंनिग अकॅडमीचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

🟥देशसेवेसाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील भरर्तीपूर्व प्रशिक्षण मिळणार एकाच ठिकाणी

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,१०: देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती होण्याची ईच्छा असणाऱ्यासाठी भारतीय लष्करातील सेवानिवृत्त सैनिक श्री.सुनील बाळासाहेब देशमुख यांच्या विशेष पुढाकारातून चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावी आदित्य ट्रेंनिग अकॅडमी च्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील भरतीपूर्व प्रशिक्षण कायमस्वरूपी
आयोजित करण्यात येणार आहे.याचे उदघाटन काल आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले.
सुनील देशमुख यांनी १९८९ ते २००७ या काळात सुमारे १८ वर्ष देशसेवेसाठी भारतीय लष्करात सेवा बजावली या काळात १९९३ मध्ये आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेंनिग येथे एएक्स ग्रेडने पास झाले पुढे 1994 नंतर प्रमोशन कोर्सेस,थेरी, प्रॅक्टिकल,आर्मी विद्यार्थी ट्रेंनिग पुणे येथे देऊ लागले आर्मी मधील १८ वर्षाच्या सेवा काळात हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल ,बॉक्सिंग ,हॉलीबॉल इत्यादी स्पर्धेत ठिकाणी स्वतः भाग घेऊन आपल्या मार्गदर्शनाखाली उत्तम खेळाडू त्यांनी घडविले, MIT ART DESIGN AND TECHNOLOGY UNIVERSITY .लोणी काळभोर .पुणे तेथे SPORTS डिपार्टमेंट हेड म्हणून सुनील देशमुख यांनी २००७ ते २०२० पर्यंत सुमारे १४ वर्ष सेवा बजावली या काळात नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू त्यांनी घडविले निल देशमुख या मुलाने ट्रायथलॉन ,स्विमिंग, रनिंग, सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन नावलौकिक मिळविले त्याचेही समाधान सुनील देशमुख यांना आहे,
आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण पोलीस भरती प्रशिक्षण ,स्टेट स्टेट रिझर्व पोलीस फोर्स भरती प्रशिक्षण ,
सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स भरती प्रशिक्षण ,आसाम रायफल भरती प्रशिक्षण ,इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस भरती प्रशिक्षण ,सिक्युरिटी ऑफिसर जॉब करिता लागणारे प्रशिक्षण तसेच
शारीरिक प्रशिक्षण मध्ये १.६ किमी धावणे,हनुवटी वर करा, बीम बार,9′ खंदक उडी, उभ्या दोरी,क्षैतिज दोरी
, शॉटपुट,100 MTR स्प्रिंट
आणि या प्रकारचा सराव सुरळीतपणे चालेल असे अनेक व्यायाम सुनील देशमुख यांच्याकडून प्रशिक्षित केले जातील.आदी प्रकारचे प्रशिक्षण आदित्य ट्रेडिंग अकॅडमी मोरवणे येथे दिले जाणार आहे,सायन्स ,मॅथमॅटिक्स जी.के चे टेस्ट अभ्यासक्रमही येथे घेतले जाणार असून प्रत्येक आठवड्यात तेथे मुलांची टेस्ट घेतली जाणार आहे सकाळच्या सत्रात MORNING PT 2- 2.5 HOURS COMPALSARY ASNAR आंघोळ नाश्ता करून दहा ते एक या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे ट्रेनिंग अकॅडमी सकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहणार असून श्री सुनील देशमुख हे स्वतः जातीने लक्ष ठेवून विद्यार्थी घडविण्याकडे विशेष लक्ष देणार आहेत ,संरक्षण दलातील करिअर देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रतिष्ठित पदांपैकी एक आहे. उत्कंठा, साहस आणि आव्हाने यांचे करिअर निवडण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांना त्यांच्या सर्व व्यावसायिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संरक्षणापेक्षा चांगली जागा मिळणार नाही असे
आज माझा विषय आहे भारतीय सैन्य हा करिअरचा पर्याय आहे, माझ्या मते, प्रथम आपल्या देशाची सेवा करणे ही एक संधी आहे आणि नंतर तो तुमच्यासाठी करिअरचा पर्याय आहे. लष्करी म्हणून आपल्या मातृभूमीची सेवा करणे ही एक विशेष गोष्ट आहे आणि अशा नोकऱ्या मिळाल्याने आपण भाग्यवान आहोत. हे लष्कराला उत्कृष्ट वैद्यकीय तंदुरुस्ती आणि स्मार्ट वेतनासह विस्तृत सुविधा प्रदान करते. देशाच्या सीमेवर आपल्यासाठी लढणाऱ्या आपल्या महान सैन्यामुळे आपण आज शांततेत जगत असलो किंवा शांत झोपलो तरी देशाची सेवा करण्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. शेवटी, आपल्या देशाची सेवा करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. स्व: सेवा ”
हे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य आहे. हे फक्त तीन सोपे शब्द आहेत परंतु ते संरक्षण जीवनशैलीबद्दल बरेच काही सांगतात. सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही प्रकारच्या वातावरणात तग धरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी त्यांच्या सेवा, त्यांच्या राष्ट्राप्रती त्यांची जबाबदारी स्वतःसमोर ठेवली. त्यांचा मेंदू, हृदय आणि प्रत्येक नसा राष्ट्रासाठी समर्पित आहे. असे समर्पण आवश्यक आहे असे मत सुनील देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. उदघाटन प्रसंगी सुनील देशमुख आणि कुटुंबीय उपस्थित होते.
आदित्य ट्रेनिंग अकॅडमी येथे प्रवेश घेण्यासाठी वेळेतच संपर्क करून आपले नाव नोंदवा असे आवाहन सुनील देशमुख यांनी केले आहे संपर्क क्रमांक 9226390773
,8788970525

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!