चिरणी येथील वाशिष्टी उगम पात्रातील गाळ काढण्याचा आजपासून शुभारंभ नाम फाऊंडेशनचे सहकार्य
🛑चिरणी येथील वाशिष्टी उगम पात्रातील गाळ काढण्याचा आजपासून शुभारंभ नाम फाऊंडेशनचे सहकार्य
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,ता२१,:- वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याची प्रक्रिया जोरदार सुरु आहे. चिपळूण बचाव समितीने केलेल्या आंदोलनाला यश आल्यामुळे शिवनदी व वाशिष्टी नदीतील गाळ काढला जात आहे. वाशिष्टी नदी चिरणी गावातून सुद्धा उगम पावते. येथील पात्र सुद्धा गाळाने भरलेले असल्याने नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी २२ जानेवारी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
नाम फाऊंडेशन वाशिष्टी व शिवनद्यांमधील गाळ काढण्यासाठी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली आहे. यामुळेच गाळ काढण्याची प्रक्रिया जोरदारपणे सुरु झालेली आहे. चिरणी येथून उगम पावणाऱ्या वाशिष्टी नदीतून सुद्धा गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनची मशिन चिरणी गावात पोहचली आहे. येथील गाळ काढण्याचा शुभारंभ शनिवारी २२ रोजी होणार आहे. यावेळी मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चिरणी ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग जानकर, उपसरपंच अविनाश आंब्रे, जलदुत विष्णू आंब्रे, जलसुरक्षक जितेंद्र आंब्रे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर*!
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

