एसीबी प्ले स्कूल पाग शाखेचे उद्घाटन थाटात संपन्न
🟥एसीबी प्ले स्कूल पाग शाखेचे उद्घाटन थाटात संपन्न
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,१०: चिपळूण मधील लोकप्रिय एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या एसीबी प्ले स्कूल पाग शाखेचे उदघाटन गणेश नागरी सह.पतसंस्थेचे चेअरमन बालाजी चिले यांच्या हस्ते फीत कापून शनिवारी सायंकाळी झाले.
या कार्यक्रमाला गणेश नागरी पतसंस्था चे चेअरमन बालाजी चिले,एसीबी इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन अँड.अमोल भोजने ,खेर्डी गावच्या माझी सरपंच जयश्री खताते आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.फ्रेंचायशी ओनर मुकुंद ठसाळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.शहरातील पाग येथील साई आर्केड अपार्टमेंट मध्ये एसीबी प्ले स्कूल सुरू करण्यात आले असून येथे सी.बी.एस.ई बोर्ड पॅटर्न चे नर्सरी,प्ले ग्रुप,एल. के. जी ,यु.के.जी वर्ग सुरू करण्यात आले असून ३ ते ७ वयोगटातील मुलांना येथे प्रवेश मिळणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाले आहे प्रवेशासाठी 8983558863,9860939679या क्रमांकावर संपर्क करण्यात यावे असे आवाहन स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.कापसाळ गावचे सरपंच सुनील गोरीवले, सौ.पूजा शुभम खताते ,गुणवत्ता अधिकारी नेहा महाडिक,मुख्याध्यापक राकेश भुरण, प्राची गोखले,संभाजी खेडेकर,सुनील डीगे,राम डीगे,जितेंद्र कांबळे,पत्रकार ओंकार रेळेकर,संतोष पिलके आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते,एसीबी प्ले स्कूल मध्ये प्रवेश प्रक्रियेत उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून आपल्या पाल्याचे वेळीच नाव नोंदवा असे आवाहन प्ले स्कूल च्या वतीने करण्यात आले आहे.
_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

