उद्योगपती बशीरभाई हजवाणी यांच्या बशीर एम.हजवानी फाउंडेशन च्या वतीने चिपळूण अँम्ब्युलंन्स कमिटीला कार्डिओग्राम रुग्णवाहिका भेट
🟥उद्योगपती बशीरभाई हजवाणी यांच्या बशीर एम.हजवानी फाउंडेशन च्या वतीने चिपळूण अँम्ब्युलंन्स कमिटीला कार्डिओग्राम रुग्णवाहिका भेट
🟥शुक्रवार दि.२० मे रोजी लोकार्पण सोहळा बशीरभाई हजवाणी.आ.भास्करराव जाधव,आ.शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण दि.१८: खेडचे सुपुत्र आखाती देश दुबई मधील सुप्रसिद्ध उद्योगपती बशीरभाई हजवानी यांच्या वतीने बशीर एम, हजवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून
कार्डिओग्राम रुग्णवाहिका
वाहनाचा लोकार्पण सोहोळा शुक्रवार दि.२० मे रोजी साय. ४ वा .बशिरभाई हजवानी यांच्या शुभहस्ते पेठमाप इंडियन जिम समोरील मनाहील हाइट्स अपार्टमेंट येथे होणार आहे.
कोकणातील दानशूर व्यक्तिमत्व तथा आखाती देश दुबई मधील प्रसिद्ध उद्योगपती बशीरभाई हजवाणी यांच्या वतीने महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गर्जवंतांपर्यत मदतकार्य सुरू असते शासनाच्या मदतीची वाट न पाहता कोकणात ज्या ज्या वेळी विविध संकट असो त्या त्या वेळी सर्वात आधी बशीरभाई हाजवाणी आपली टीम घेऊन पोहचले आहेत निसर्ग चक्री वादळ,महापूर संकट,कोरोना काळ,नसर्गिक आपत्ती,वादळवार अशा अनेक संकट काळात जेएमबीआर ग्रुप आणि बशीर एम हजवाणी फाउंडेशनचे मदतकार्य लक्षवेधी ठरले आहे.कोकणात जुलै २०२१ रोजी आलेल्या महाप्रलंयकारी महापूर संकट काळात येथे रुग्णवाहिका आणि रेस्क्यू टीम ची गरज आहे हे लक्षात घेऊन बशीरभाई हजवाणी यांनी रायगड,रत्नागिरी जिल्हयात सुमारे बारा हुन अधिक रुग्णवाहिका प्रत्येक तालुक्यात दिल्या नोव्हेंबरमध्ये याचा लोकार्पण सोहळा दिगग्ज मान्यवरांच्या शुभहस्ते महाड येथे संपन्न झाला. अंबुलन्स कमिटीचे अध्यक्ष यासिन दळवी आणि उपाध्यक्षा माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले यांच्या सुरवाती पासूनच्या मागणीवरून व सततच्या पाठपुराव्या मुळे चिपळूण अंबुलन्स कमिटीला सुमारे ३७ लाखाची पूर्णपणे अद्यायावत अशी कारडिओग्राम रुग्णवाहिका बशीरभाई हजवाणी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.याचा लोकार्पण सोहळा पेठमाप येथील मनाहील हाईट्स इंडीयन जीम च्या समोर पेठमाप, चिपळूण येथे शुक्रवार दि.२० मे रोजी सायंकाळी ४ वा होणार आहे.
माजी पालकमंत्री गुहागर चे आमदार भास्करराव जाधव,आमदार शेखर, निकम,जेएमबीआर ग्रुप ,बशीर एम.हजवाणी फाऊंडेशनचे प्रमुख बशीरभाई हजवानी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी,उपविभागीय अधिकारी प्रवीण ,तहसीलदार जयराज सूर्यवंशी,माजी आ.रमेश कदम,मा.आ.सदानंद चव्हाण,काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव,मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे ,वैद्यकीय अधीक्षक रंघूनाथ भोई,तालुका व्यद्यकीय अधिकारी जोती यादव,डॉ.समीर दळवी,डॉ.यतीन जाधव,डॉ.अरुण पाटील,चिपळूण मुस्लिम समाज अध्यक्ष सलीम कास्कर, आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत,
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चिपळूण तालुका अँब्युलंस कमिटी चे अध्यक्ष यासिन दळवी,उपाध्यक्ष नाझीम अफवारे,उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा रेहाना बिजले,खजिनदार राऊफ वांगडे,सचिव डॉ.नियाज पाते यांनी केले आहे.
———————————————————–
*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*
_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_
*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग
याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵
*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*
*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग
*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

