सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत १११ मुली घेतल्या दत्तक .
_*🛑 सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत १११ मुली घेतल्या दत्तक ..*_
_*🛑एकूण ३५००० रुपयांची कायमस्वरूपी देणगी*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ कार्यकारी संपादक :आनंद धोंड*
*🎴 सावंतवाडी दि २:-* सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ विद्यार्थिनी दत्तक घेऊन राज्यात रेकॉर्ड केलेल्या पदवीधर शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी पुन्हा केरवडे कर्याद नारुर नं १ या शाळेतील दोन विद्यार्थिनी दत्तक घेऊन शैक्षणिक बांधीलकी सुरूच ठेवली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश कविटकर, मुख्याध्यापक चंद्रकांत धुरी, अॅड. किशोर शिरोडकर, माजी सरपंच तुषार परब, पदवीधर शिक्षक सुरेश गुंजाळ, प्रकाश कडव, श्रीम. दिपा परब, विजयिता परब, सुचिता राणे, सविता कविटकर, रेश्मा परब, उज्ज्वला कविटकर, निता कविटकर, नारायण वरक, पालक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
ओवळीये गावचे सुपुत्र असलेले आंबोली निवासी चंद्रकांत सावंत मठ प्राथमिक शाळा नं. २ मध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चंद्रकांत सावंत यांनी समाजहितासाठी गेल्या दोन दशकापासून केलेले शैक्षणिक व सामाजिक सर्वोत्कृष्ट कार्य शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्शवत आहे.
…………………………………………………
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

