कणकवलीराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

कणकवलीतील मांग-गारुडी समाजाच्या ४० जणांचे जातीचे दाखले प्रांताधिकार्‍यांनी तातडीने केले अदा..

▪️नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याला यश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२६: शहरातील मांग-गारुडी समाजाच्या अनेक लोकांना जातीच्या दाखल्या अभावी शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. या बाबत या समाजाच्या लोकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे लक्ष वेधले होते. या बाबत श्री. नलावडे व हर्णे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे लक्ष वेधत पाठपुरावा केला होता. या समाजाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेत प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने ​४० जणांचे दाखले तातडीने अदा केले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते नगरपंचायत मध्ये हे दाखले वितरीत करण्यात आले. गेली अनेक वर्षे या समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याने त्यांची ससेहेलपट होत होती. दाखले मिळाल्याने आमचा अनेकवर्ष​ प्रलंबित प्रश्न मार्गी लागला. या साठी समाजाच्या वतीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, प्रांताधिकारी यांचे आभार मानण्यात आले. यावेळी रमेश गायकवाड, किशोर चोगुले, विष्णू सकट, संदीप चोगुले, बिरबल चोगुले, आकाश सकट आदी उपस्थित होते.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!