शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, दि.२६ तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फारच मोठा त्रास सहन करावा लागत असून भात शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. कापलेले भात सतत लागणाऱ्या पावसामुळे कुजून गेले असून याची पाहणी करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आज दानोली पंचक्रोशीत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली.

यावेळी  मंडळाधिकारी जी.आर. गुरव, ओवळिये तलाठी कैलास गावडे, देवसू तलाठी सचिन चितारे, कोतवाल सुनिल जाधव शेतकरी प्रमोद सावंत, कानू सावंत, विष्णू सावंत उपस्थित होते.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!