कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

निगुडे गावच्या शिगमोउत्सवानंतर सातव्या दिवशी पासून घरोघरी कळसवणी ची अनोखी प्रथा

🛑निगुडे गावच्या शिगमोउत्सवानंतर सातव्या दिवशी पासून घरोघरी कळसवणी ची अनोखी प्रथा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,२६: निगुडे गावच्या शिगमोउत्सवानंतर सातव्या दिवशी पासून घरोघरी कळसवणी सुरू झाली होती आज तिसऱ्या दिवशी संपूर्ण गावातील कळसवणीची सांगता समारंभ झाला निगुडे गावाची पूर्वांपार परंपरेनुसार सात दिवसाच्या शिगमोत्सवनंतर घरोघरी देवीच तीर्थ घरोघरी कळसवणीची च्या माध्यमातून दिले जाते निगुडे गावातील पाच मानकरी यांच्या घरापासून कळसवणीला सुरुवात होते गेले तीन दिवस निगुडे गजनेवाडी, पाटीलवाडी, कासकरटेंब, आरोसकरटेंब, नवीनदेऊळवाडी, राणेवाडी, मधलीवाडी, तेलवाडी, जुनीदेऊळवाडी व गावठणवाडी इत्यादी वाड्यामध्ये एकूण 250 घरांमध्ये देवीच्या कळसवणीला प्रारंभ होतो व आज संपूर्ण वाडीमध्ये तीर्थ घालून झाल्याच्या नंतर शेवट चव्हाटा या ठिकाणी सांगता करण्यात आली यावेळी देवस्थानचे मानकरी श्री शांताराम गावडे, श्री पांडुरंग गावडे, श्री नाना खडपकर, श्री रविंद्र गावडे आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री सत्यवान राणे , सचिव गुरुदास गवंडे, खजिनदार महेश गावडे, सर्वेश गावडे संकेत गावडे, नारायण गावडे, कुणाल नाईक, शशिकांत निगुडकर, सिद्धिविनायक गावडे, मनोहर निगुडकर, सुधीर गावडे, वसंत निगुडकर, विलास सावंत, महादेव जाधव, दत्ताराम जाधव आदी उपस्थित होते.

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!