आपत्कालीनकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीत दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

🛑कणकवलीत दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि२६ : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिकच्या वहाळ दरम्यान काल सायंकाळी ७.३० च्या दरम्यान दुचाकीच्या धडकेत पादचारी सुर्यकांत शांताराम बिडये रा. नांदगाव (बिडयेवाडी) वय ४९ यांचा मृत्यू झाला आहे.
सदर अपघात एवढा गंभीर होता की, सदर पादचाऱ्याला धडकून दुचाकीस्वार बाजूला असलेल्या वहाळात जावून पडला. यामुळे दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. तर पादचारी सुर्यकांत शांताराम बिडये रा. नांदगाव (बिडयेवाडी) यांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने कणकवली येथे नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ओरस येथे हलविण्यात आले होते. ओरस येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने नांदगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*

_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून

*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*

*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*

संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध

*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी

*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा

*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!