कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे जागतिक जल दिन साजरा

*🛑रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे जागतिक जल दिन साजरा*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग :२३ मार्च*
बावीस मार्च हा दिवस जगभरामध्ये जल दिन म्हणून साजरा केला जातो. मानवासोबतच वनस्पती व प्राणीमात्रासाठी पाणी हे जीवन आहे.याची जाणीव जनमानसांमध्ये निर्माण व्हावी व पाण्याचा योग्य वापर होऊन अपव्यय टाळावा यासाठी या दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे कसाल मध्ये रॅली आयोजित केली होती.यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रो.डाॅ.प्रशांत कोलते,सचिव रो.उदयकुमार जांभवडेकर, रो.प्रभाकर सावंत, रो.रविकमल डांगी,रो.भालचंद्र सावंत ,सामाजिक कार्यकर्ते अवधूत मालणकर उपस्थित होते.कसाल एस टी स्टॅन्ड येथून रो.भालचंद्र सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.पाण्याचे महत्त्व,संवर्धन यावर आधारित घोषणा देत कसाल बाजारपेठेतून सिद्धिविनायक मंदिर येथे रॅलीची सांगता करण्यात आली.यामध्ये कसाल ज्युनियर कॉलेज च्या मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.डाॅ.कोलते यांनी उपस्थित मुलांना संबोधित करताना पाण्याचे महत्त्व सांगून, पाणी वाया जाऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया असे आवाहन केले.जलप्रदूषण टाळल्याने बरेचसे आजार आपण दूर ठेवू शकतो असे सांगितले. अवधूत मालणकर यांनी मनोगत व्यक्त केले.या उपक्रमासाठी प्राचार्य गुरूदास कुसगावकर, संदीप गोळवणकर, गणेश सावंत यांचे सहकार्य लाभले.रो.उदयकुमार जांभवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!