आपत्कालीनकुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

ओरस येथे विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

*🛑ओरस येथे विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधि*सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग :२३मार्च*
कणकवली -बिजलीनगर व सध्या ओरोस जैतापकर कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या सौ पुष्पलता प्रभाकर जाधव वय ६० वर्षे यानी जैतापकर कॉलनीतील कॉम्प्लेक्ससमोरील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. निवृत्त गटविकास अधिकारी प्रभाकर जाधव यांच्या त्या पत्नी होत. तर ओरोस येथील एस के एंटरप्रायजेस या भांड्यांचे व्यापारी असलेले श्री ओम कदम यांच्या त्या सासूबाई होत्या.
आत्महत्येची घटना समजताच ओरोस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत देवरे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जैतापकर कॉलनी समोरच महामार्गालगत असलेल्या विहिरीमध्ये तरंगत असलेल्या तिचा मृतदेह तात्काळ बाहेर काढण्यात आला.
जाधव उभयतांना एकुलती एक मुलगी आहे. व त्यांच्या निवृत्तीनंतर जाधव उभयता जावई व मुलीच्या आधारामुळे ओरोस येथे जैतापकर कॉम्प्लेक्समधील एका सदनिकेत रहात होते. व मुलगी व जावई हेही त्यांच्या समोरच्या सदनिकेमध्ये राहत आहेत. एकावर्षापूर्वी राहण्यास आली होती. पुष्पलता यांची तब्येत ठीक नसल्यामुळे तसेच वातविकाराने त्रस्त असल्यामुळे या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी असे सांगितले जाते. दुपारी दीडच्या दरम्याने त्याच वेळेला एक फरक फेरफटका मारून घरी परतल्याचे काहीनी पाहिले होते. पुन्हा त्या जेवण करून खाली उतरल्या व कोणीच तीथे नसल्याचे पाहून त्यांनी विहरीत उडी घेतल्याची चर्चा आहे. तिच्या पश्चात पती मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….

*_🏘️🏊‍♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊‍♂️_*

*🏊‍♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*

*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……

*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….

*🤽‍♀️🏊‍♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….

*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,

*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*

*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*

*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०

*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*

*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!