थाला ” रोटरी क्रीडा महोत्सव,यशस्वीरित्या संपन्न
_*🛑 “थाला ” रोटरी क्रीडा महोत्सव,यशस्वीरित्या संपन्न..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१५ :-* सावंतवाडी रोटरी क्लब आयोजित शनिवार रविवार 13 व 14 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील रोटेरियन सदस्यांसाठी असणारी क्रीडा स्पर्धा आरडीसी राजेश रेडीज यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण नियोजनामुळे यशस्वीरित्या पार पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील सहा क्लब व सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आठ क्लब मधील 100 पेक्षा जास्त स्पर्धकाने स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये रत्नागिरी , मालवण,देवगड ,सिंधुदुर्ग, कुडाळ, वेंगुरला, ओरस मधील रोटरी सदस्यांनी भाग घेतला.यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम व चेस या खेळाचा समावेश होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आरडीसी राजेश रेडीज यांच्या बरोबरच सावंतवाडी रोटरी क्लब अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, सेक्रेटरी सुधीर नाईक, खजिनदार आनंद रासम, प्रमोद भागवत,बाबल्या दुभाषी,सचिन देशमुख,रमेश भाट,एडवोकेट सिद्धार्थ भांबुरे ,काका परब,जायबा धुरी, दिलीप मापसेकर, श्रीराम गावडे,डॉक्टर स्नेहल गोवेकर ,प्रवीण परब, अनंत उ च गावकर या सर्वांच्या सहकार्यामुळे अगद दि नियोजन पद्धतीने यशस्वीरित्या पार पडला. या स्पर्धे मधील विजेते व उपविजेते स्पर्धकांना दिनांक 4 व 5 डिसेंबर रोजी बेळगाव येथे होणाऱ्या स्पर्धत भाग घ्यायचा आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडीचे नगराध्यक्ष श्री संजू भाई परब यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण सोहळा हा दुसऱ्या दिवशी माननीय आमदार दीपक भाई केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
*……………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

