कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या नूतन अध्यक्षपदी उद्योजक साईप्रसाद हवालदार यांची निवड.

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि.०९-: रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या नूतन अध्यक्षपदी उद्योजक साईप्रसाद हवालदार यांची निवड झाल्या नंतर २०२१-२०२२ या रोटरीच्या नव वर्षात महिलांना सक्षम करण्यासाठी नव नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच प्रामुख्याने सर्व मुलींना शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच प्रामुख्याने सावंतवाडी तालुक्यातील लोकांसाठी प्रामुख्याने नवीन उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांनी दिली आहे.
यावेळी सहसचिव वसंत करंदीकर, सचिव सुधीर नाईक, आनंद रासम, सत्यजित धारणकर, प्रमोद भागवत, प्रदीप शिवडे, दिलीप म्हापसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!