भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची घेतली दिल्लीत भेट
*🛑 भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची घेतली दिल्लीत भेट*
*🛑 जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म चे नूतनीकरण करण्याबाबत केली मागणी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ :२२ मार्च*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार व युवा नेते विशाल परब यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी कुडाळ, सावंतवाडी तसेच जिल्ह्यातील अन्य रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण, तसेच प्रवाशांना अन्य सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यातील कणकवली व वैभववाडी यांच्यामध्ये असलेल्या नांदगाव रोड रेल्वे स्टेशनवर पूर्वी सर्व गाड्या थांबत होत्या. त्याचा फायदा कणकवली वैभववाडी व देवगडसह कोल्हापुरात जाणाऱ्या प्रवाशांना होत होता. मात्र सद्यस्थितीत नांदगाव रेल्वे स्टेशनवर एकही रेल्वे थांबत नाही. त्यामुळे त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दरम्यान या रेल्वे स्थानकात मांडवी, तुतारी व कोकणकन्या या गाड्यांना थांबा द्यावा, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय दूर होईल. तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांची दुरावस्था झाली आहे. त्यांच्या नुतनीकरणाचे काम सुद्धा हाती घ्यावे, असे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

