अधिकारी आमदार केसरकरांना किंमत देत नाही ते स्वतः केसरकरांनी मान्य केले -संजू परब
*सावंतवाडी ता.१९-:* अधिकारी आपल्याला काहीच किंमत देत नाहीत असे स्वतः आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले असून, शिवसेनेत त्यांची जी किंमत आहे. तीच किंमत आज त्यांना अधिकारी देत असल्याचा टोला माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी त्यांनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन अधिकारी आपल्याला किंमत देत नसल्याचे कबूल केल्याने आपण तांचे आभार मानतो अशा शब्दात खिल्ली उडविली आहे.
अधिकारी आपल्याला काहीच किंमत देत नाहीत असे स्वतः आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले असून, शिवसेनेत त्यांची जी किंमत आहे. तीच किंमत आज त्यांना अधिकारी देत असल्याचा टोला माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी त्यांनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन अधिकारी आपल्याला किंमत देत नसल्याचे कबूल केल्याने आपण तांचे आभार मानतो अशा शब्दात खिल्ली उडविली आहे.

