सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार होणार; नगराध्यक्ष संजय परब

▪️नवीन वेळापत्रकानुसार होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल नागरिकांनी घेतला आक्षेप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१९: शहरातील नागरिकांसाठी १३ डिसेंबर २०२० पासून सुधारित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा एक वेळ सुरू करण्यात आला होता. परंतु शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार हा पाणीपुरवठा २१ डिसेंबर २०२० पासून पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याची माहिती सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सावंतवाडी शहरातील काही प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील पाणीपुरवठा एक वेळ सुरू करण्यात आला होता. मात्र शहरातील बहुसंख्य नागरिकांनी सुधारित वेळापत्रकानुसार होणारा पाणीपुरवठ्या बाबत आक्षेप घेतल्याने हा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संजू परब यांनी दिली आहे.

शहरातील लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्याची वेळ  पूर्वीप्रमाणेच करावी अशी मागणीही केली होती.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!