*🛑 सामाजिक बांधिलकी चे रवि जाधव यांचा आमची एकजूट प्रकाशना तर्फे सत्कार
*सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने करण्यात आला सत्कार
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :२०मार्च*
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दीन ,दलित ,गरजू, लोकांना मदतीचा हात देऊन त्यांना जीवन जगण्यासाठी बळ देण्याचे महत्त्वपूर्ण काम करणारे युवा नेतृत्व रवी जाधव यांचा आज साटम महाराज विशेषांकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आमची एकजूट प्रकाशनाच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
रवी जाधव यांचे बालपण खूप कष्टदायक गेले, त्यांनी मेहनत करून उच्च शिक्षण प्राप्त केले, मात्र नोकरीची वाट न पाहता रस्त्यावर पुजेचे साहित्य विकून आपल्याबरोबर इतरांचीही पोट भरण्याचे काम रवी जाधव यांनी सुरू ठेवले, मध्यंतरीच्या काळात त्यांची रोजीरोटी असेल दुकान हिसकावून घेतले गेले, त्यावेळी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जोरदार लढा दिला,व हार न मानता दुप्पट ताकदीने आपला व्यवसाय सुरु केला.
कोरोनाच्या काळात लोकांची झालेली परवड त्याला पाहवली नाही, सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून त्यांनी आपले काम अधिक जोमाने सुरू ठेवले गरजवंतांना ,त्रस्त रुग्णांना, रस्त्यावर फिरणाऱ्या भिकारी यांना त्यांनी आधार दिला, अनेकांना उपचार करून बरे केले, त्यासाठी हजारो मदतीचा हात उभे राहिलेत,त्यांचे हे कार्य कौतुकास्पद होते म्हणून आमची एकजूट प्रकाशनाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….
*_🏘️🏊♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊♂️_*
*🏊♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*
*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……
*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….
*🤽♀️🏊♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….
*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,
*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*
*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*
*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०
*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*
*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

