कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवरायांचे कर्तृत्व नसानसात भिनलेल्या संजय सावंत यांचा शिल्पग्राम शेजारी सात मजली इमारतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्णत्वाकडे

*🛑शिवरायांचे कर्तृत्व नसानसात भिनलेल्या संजय सावंत यांचा शिल्पग्राम शेजारी सात मजली इमारतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्णत्वाकडे*

*🛑विश्वासार्हता, पारदर्शकता, जिद्द, मेहनत, चिकाटी,या गुणांच्या आधारावर बिल्डर संजय सावंत यांचे नाव सिंधुदुर्गात अजिंक्य**

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी:२७ फेब्रुवारी*
सावंतवाडी ही स्वातंत्र्यपूर्वकाळातील् ‘सावंतवाडी संस्थानाची’ राजधानी म्हणून प्रसिद्ध होती येथे सावंत घराण्याची सत्ता होती. इ.स. १९४७ साली, ते भारतीय प्रजासत्ताकात विलीन झाले. एके काळी (१८ व्या शतकापर्यंत) सावंतवाडी संस्थान आजच्या उत्तर गोव्यापसून (पेडणे, डिचोली, सत्तारी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि वेंगुर्लापासून पसरले होते. पेडणे, डिचोली, सत्तारी हे भाग नंतर पोर्तुगीजांनी आपल्या नव्या साम्राज्याला जोडले (१७६५-१७८८ दरम्यान) आणि पुढे जुन्या साम्राज्यात त्याचा विलय करून आजचे गोवा उदयास आले. येथील याच शहराला कवी वर्य वसंत सावंत यांनी परमेश्वराला पहाटे ला पडलेले स्वप्न म्हणजे सावंतवाडी असे म्हटले होते,
या सुंदरवाडी शहरात कणकवली हून येऊन आपले नाव अजिंक्य करणारे,मेहनत,जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा,या गुणांच्या जोरावर, बांधकाम क्षेत्रात विश्र्वासाहर्ता निर्माण करणारे नाव म्हणजे संजय सावंत.
सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून पाच वर्षं काम केले मात्र तेथे त्यांचे मन रमेना,कोणाची चाकरी करने त्यांच्या रक्तात नसल्याने व शिवरायांचे कर्तृत्व नसानसात भिनलेले असल्याने त्यांचा पिंड त्यांना स्वस्थ बसू देईना, सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीचा राजिनामा देऊन ते खऱ्या अर्थाने २००२ मध्ये सावंतवाडीचे रहिवासी झालेत.
त्यांनी सुरवातीलाच सावंतवाडी जेलनजिक काॅसमाॅस पॅराॅडाइज नावाच्या प्रकल्पाला सुरुवात केली व अवघ्या वर्षभरात देखणी इमारत उभी राहिली हे त्यांच्या यशाचे पहिले पाऊल, नंतर त्यांनी अंगी प्रामाणिक पणा असल्याने मागे वळून कधी पाहिलेच जागा ,जागा विकत घेऊन त्या विकसित करुन ग्राहकांना देणे ,एवढेच नाही तर त्यांच्या जमिनी चा सातबारा उतारा तयार करून ग्राहकांना देणे,अशी महत्वाची कामे प्रामाणिक पणे केल्यामुळे संजय सावंत नावाची एक विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे, सध्या सिमेंट काँक्रीट च्या युगात आजही संजय सावंत आपल्या इमारतींना सिमेंट विठांचा वापर न करता किरण चा वापर करतात त्यामुळे सदनिकेतील थंडावा कायम राहतो.
अंगी श्रीमंतीचा लवलेश नाही, साधी राहणी व उच्च विचारसरणी अंगी बाळगणारे अजिंक्य कन्स्ट्रक्शन चे संजय सावंत ,अफाट श्रीमंती असली तरी जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे आहेत, ग्राहकांना दिलेला शब्द पुरा करण्यासाठी त्याची सतत धडपड असते व तीही प्रामाणिक.कारन ते असे म्हणतात प्रत्येकाचे स्वताच्या घराचे एक स्वप्न असते व ते पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड असते,आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर जमविलेली पुंजी त्यासाठी तो खर्च करतो, प्रसंगी बॅकेचे कर्ज काढतो,बॅकेचा हप्ता हप्ता,घरभाडे यात तो पुरता हैराण होतो, म्हणूनच आम्ही ग्राहकाला दिलेल्या वर्षभराच्या मुदतीच्या अगोदर त्याच्या सदनिकेचा ताबा देतो व त्याच्या चेहऱ्यावरील हास्य आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देते.
आज शिल्पग्राम शेजारी सावंतवाडी शहरातील पहीला सात मजली इमारतीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पुर्णत्वास येत आहे,सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेला हा प्रोजेक्ट शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर घालणार आहे.
या सात मजली इमारतीच्या बाजूनेच रींग रोड गेला आहे,या इमारतीत वन रम किचन,टू रूम किचन.पण उपलब्ध आहेत, निसर्गाच्या सान्निध्यात राहून शहराचा आनंद लुटायचा असेल तर या इमारतीत सदनिका घेतलीच पाहिजे व या साठी हे कोणत्याही दलालाची गरज नाही, तुम्ही थेट संजय सावंत यांच्या९४२२३८१६०८ या मोबाईल वर थेट संपर्क साधून या प्रोजेक्ट ची माहिती जाणून घेऊ शकतात,
गेली पंचवीस वर्षे त्यांनी सावंतवाडी वासियांचे प्रेम मिळविले,मात्र ग्राहकांशी कोणताची दगाफटका केला नाही,ग्राहकाला दैवत माणून त्यानी ही सेवा केली आहे…ज्याला कोण जिंकू शकत नाही ते अजिंक्य…व हेच नाव त्यांच्या कन्स्ट्रक्शन ला आहे..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….

*_🏘️🏊‍♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊‍♂️_*

*🏊‍♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*

*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……

*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….

*🤽‍♀️🏊‍♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….

*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,

*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*

*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*

*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०

*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*

*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!