आरोग्यकोकणमहाराष्ट्ररायगडशासकीयसामाजिक

सुयोग चव्हाण यांच्या रक्तदानामुळे मिळाले लहानग्याला जीवन

🛑सुयोग चव्हाण यांच्या रक्तदानामुळे मिळाले लहानग्याला जीवन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी-ओंकार रेळेकर

*🎴चिपळूण,ता.२३-* शहरातील ब्लडलाईन ग्रुपचे प्रमुख शिलेदार आणि सामाजिक कार्यकर्ते सुयोग चव्हाण यांनी नुकतेच एका गर्भवती भगिनीसाठी समर्पित भावनेने दुर्मिळ असणाऱ्या ओ निगेटिव्ह गटाचे रक्तदान केले.
या महिलेला प्रसुती दरम्यान ओ निगेटिव्ह रक्ताची तातडीची आवश्यकता होती. सर्वत्र या रक्तगटाच्या रक्ताची चाचपणी केली. परंतु दुर्मिळ असणारे हे रक्त मिळणे अवघड बनले होते. मात्र ब्लडलाईन ग्रुपचे प्रमुख शिलेदार सुयोग चव्हाण यांना ही माहिती मिळताच ते थेट रक्तदान करायला रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या या समर्पित भावनेने केलेल्या रक्तदानामुळे एक लहान बालकाला जन्म घेऱ्यास सुलभता झाली. यामुळे आनंदी झालेल्या बालकाच्या कुटुंबियांनी सुयोग चव्हाण यांचे आभार मानले. रक्तदानाच्या या पवित्र कार्यात उस्फुर्तपणे योगदान दिल्याबद्दल त्यांचा डेरवण रक्तपेढीच्यावतीने रक्तपेढीचे अधिकारी रवी अग्रवाल समवेत ब्लड लाईन ग्रुपचे प्रमुख अमोल टाकळे यांनी सन्मान केला.
सुयोग चव्हाण हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. कोरोना काळात आरोग्य सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. महापुराच्या काळातही पूरग्रस्तांना पाणी, भोजन वाटप अशा पद्धतीने काम केले आहे. रक्तदान करत त्यांनी कर्तव्य पार पाडले आहे.

—————————————————

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!