कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव ग्रामसचीवालयाच्या उदघाटन सोहळ्यात ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांकडून राजकारणाला बगल!

*🛑माजगाव ग्रामसचीवालयाच्या उदघाटन सोहळ्यात ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांकडून राजकारणाला बगल!*

*🛑माजगाव मधील विकास कामात सेवा दिलेल्या गुरुनाथ घाडी यांचा सत्कार संपन्न*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी,दि ६ फेब्रुवारी,:-*
निमित्त होते माजगाव ग्रामसचीवालयाच्या उदघाटन सोहळ्याचे! यावेळी
मळगावचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर,स्वच्छता समिती अध्यक्ष गुरूनाथ गावकर,मा.ग्रा.प.सदस्य गजानन सातार्डेकर व सामाजीक कार्यकर्ते प्रसाद नाईक यांनी सदीच्छा भेट देउन सचिवालय इमारतीची पहाणी केली.तसेच यावेळी २३ वर्षे लिपीक या पदावर कार्यरत राहून ग्रामस्थांना चांगली व प्रामाणिक सेवा दिलेल्या व एक कर्मचारी म्हणून काम करताना विकासाच्या कामात मोलाचे योगदान दिलेल्या गुरुनाथ शिवराम घाडी यांचा माजी पालकमंत्री तथा आमदार दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
मा.आमदार दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झालेल्या या इमारतीच्या या उद्घाटन प्रसंगी सर्वपक्षीय पदाधीकारी कार्यकर्ते आपल्या गावाचा उत्सव समजून सहभागी झाल्याचे सुंदर चित्र त्याठीकाणी पहायला मिळाले.गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेउन प्रत्येक पदाधिकारी त्याठीकाणी काम करत असल्याचे हे चित्र निश्चितच गौरवास्पद होते.एकंदरीत पाहता प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत राजकारण करण्या पलीकडे काही न करणारी परंतु माजगाव गावाच्या सर्वांगीण विकासाची स्वप्न घेउन उभारण्यात आलेल्या या ग्रामपंचायत सचिवालयाच्या या उद्घाटन कार्यक्रमाचा हा सोहळा व गुरुनाथ घाडी यांचा हा सत्कार सोहळा अर्थातच विलोभनीय होता.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!