मळगांव रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या धडकेत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृत्यू
*🛑मळगांव रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेच्या धडकेत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृत्यू*
*🛑 सावंतवाडी पोलीस स्थानकात नोंद. पुढील तपास सुरु*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज* *अचूक बातमी थेट हल्ला*.
*✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी*
सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसच्या धडकेत एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नोंद झाली आहे.या बाबतची प्राथमिक नोंद या अपघातानंतर ही घटना घडल्या नंतर नोंदविण्यात आली आहे.आज रविवारी सकाळी मळगांव रेल्वे स्टेशन परिसरात लातयेवाडी जवळ घडली. अपघातग्रस्त संबंधित महिलेचा मृतदेह छिन्ह-विछिन्ह अवस्थेत आढळून आला आहे.
याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून “त्या” महिलेची ओळख पटविण्याचे कार्य पोलिसांकडून सुरू आहे.ही घटना 10.56 ते 11.00 वा. सुमारास घडली. याबाबत आत्महत्या केल्याची चर्चा असून सावंतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघाताची नोंद या सुमारास मुंबई कडे निघालेल्या मांडवी एक्सप्रेसच्या मोटरमन नोंदविली आहे.
*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
