सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे श्रीदेवी भवानी मंदिरात त्रैवार्षिक गोंधळ आयोजित
🛑सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे श्रीदेवी भवानी मंदिरात त्रैवार्षिक गोंधळ आयोजित
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,ता२१:- तालुक्यातील सोनुर्ली गावातील पाक्याचीवाडी येथे भवानी मंदिरात हिराप बंधू व सोनुर्ली पाक्यावाडीतील ग्रामस्थ आयोजित श्रीदेवी भवानी त्रैवार्षिक गोंधळोत्सव व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 25 जानेवारी रोजी हा गोंधळाचा भव्य सोहळा होणार आहे.
यानिमित्त सकाळी 7 .वाजता श्रीदेवी भवानीची विधिवत पूजा, दुपारी 12 वाजता बकरा मानविणे, 1. वाजता देवीचे दर्शन व ओटी भरणे, दुपारी 2 वाजता महाप्रसाद, रात्री 9 .वाजता मांडमांडावळ, 10.30 वाजता गोंधळ घालणे, व देवीची मशाल फिरविणे , नंतर 1. वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग त्यानंतर पहाटे 5.30 वाजता गोंधळ घालणे, व देवीची मशाल फिरविणे, भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनुर्ली ग्रामस्थांनी केले आहे.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण वीणा गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬शॉप नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9890037537/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

