संजयगांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष श्री. अशोक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत लाभार्थ्यांची ९४ प्रकरणे मंजूर
🛑संजयगांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष श्री. अशोक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत लाभार्थ्यांची ९४ प्रकरणे मंजूर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,३०- संजयगांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष श्री. अशोक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत लाभार्थ्यांची ९४ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
सभेत समितीचे सचिव तथा तहसिलदार श्री. राजाराम म्हात्रे , समितीचे सदस्य श्री. गजानन नाटेकर, श्री. नारायण राणे, सौ. भारती मोरे, श्री. अजित नातू, श्री. उदय पारिपत्ये, श्री. संजय देसाई, सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रतिनिधी श्री. जितेंद्र सावंत अधिक्षक पं.स., नगरपालिका लिपिक श्री. अब्दुल शेख, संजय गांधी योजना कार्यालय अव्वल कारकुन श्री. डी. व्ही. मेस्त्री, आदी उपस्थित होते.
सभेमध्ये मंजूर झालेली प्रकरणे संजयगांधी निराधार अनुदान (विधवा / अपंग लाभार्थी) योजनेअंतर्गत ६० मंजूर. २. इंदिरा गांधी (राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन लाभार्थी) योजनेअंतर्गत ०४ मंजूर, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन) योजनेअंतर्गत ०१ मंजूर,इंदिरा गांधी (राष्ट्रीय निवृत्ती वेतन व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन भाग अ) योजनेअंतर्गत
२४ मंजूर.इंदिरा गांधी (राष्ट्रीय वृद्धापकाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन भाग ब) योजनेअंतर्गत ०५ मंजूर करण्यात आली आहे.
———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_