१२ मे रोजी कुडाळ,सोनवडे श्री लिंगेश्वर मंदिरात १६ वा वर्धापन दिन सोहळा

🟥१२ मे रोजी कुडाळ,सोनवडे श्री लिंगेश्वर मंदिरात १६ वा वर्धापन दिन सोहळा

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ,१०मे: सोनवडे गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि. १२ मे २०२२ रोजी श्री लिंगेश्वर सोनवडे ग्रामस्थ कुडाळ, श्री लिंगेश्वर समाज मुंबई यांच्या वतीने संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी८.३० वा.पालखी मिरवणुक, सकाळी९.३० वा.होम हवन व धार्मिक विधींना प्रारंभ, दुपारी १ ते ३ वा. श्री देव लिंगेश्वराची महाआरती व महाप्रसाद, सायं.७ ते ८.३० वा.भजनाचा कार्यक्रम, रात्रो ९ ते १० पालखीसह देवतारंग काढले जातील ,रात्रो १०:३० वा वालावलकर नाट्यमंडळ कंपनीचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होईल अशी माहिती श्री लिंगेश्वर सोनवडे ग्रामस्थ, कुडाळ .श्री लिंगेश्वर समाज मुंबईच्या वतीने देण्यात आली आहे.संपर्क: ८८५०३४३९१

_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_

*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*

*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!