मळगांव येथे रक्तदाब (बी. पी.) व शुगर तपासणी शिबीर संपन्न

🛑मळगांव येथे रक्तदाब (बी. पी.) व शुगर तपासणी शिबीर संपन्न

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍🏻प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी ता२०: प्रा.आ. केंद्र निरवडे उपकेंद्र मळगाव यांच्या वतीने मळगांव सुतार वाडी येथील गजानन सखाराम मेस्त्री यांच्या घरी संपन्न झालेल्या बीपी व शुगर तपासणी (एनसीडी कॅम्प) शिबिरात 75 ग्रामस्थांनी लाभ घेऊन तपासणी करून घेतली. बुधवारी सकाळी साडे अकरा ते दुपारी तीन वाजता यावेळेत संपन्न झालेल्या या शिबिराततरी सुतार वाडीतील तीस वर्षांवरील लाभार्थ्यांनी तपासणी करुन हे शिबीर यशस्वी केले. या शिबिरात सहभागी ग्रामस्थांना हेल्थ ओळखपत्र (आयडी) देण्यात आले.
या एनसीडी कॅम्प शिबिरात मळगाव आरोग्य केंद्राचे डाॅ. समुदाय अधिकारी मयुरी कलमिसकर, आरोग्य सेवक एस.एस.कुबल व मदतनीस एम.एम. कातळकर आशा सेविका दिया देवदत्त शिरोडकर मेहनत घेतली.
या शिबिराचे आयोजन दिया देवदत्त शिरोडकर यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा राणे उपस्थित होत्या.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!