खासदार नारायण राणेंशी माझा कधीही कोणताही वैयक्तिक वाद नव्हता…आमदार केसरकर

🟥खासदार नारायण राणेंशी माझा कधीही कोणताही वैयक्तिक वाद नव्हता…आमदार केसरकर

🟥 विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी एकमत करायला मी कधीही तयार आहे..

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,१२ जुलै : “नारायण” राणेंशी माझा कोणताही कधीही वैयक्तिक वाद नव्हता,असे वेळोवेळी मी जाहीर बोललो आहे. विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी एकमत करायला मी कधीही तयार आहे,त्यांनी मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही. अशी भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर यांनी मांडली.
यावेळी बोलतांना केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे भविष्यात शिंदे गटाशी जुळवून घेतील, असे आम्हाला आजही वाटते. त्यांनी तसा निर्णय घ्यावा, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. त्यामुळे हा वाद कायम राहणार नाही,आणि पुन्हा एकदा जिल्ह्यात शिवसेना जोमाने वाढेल,असेही यावेळी केसरकर म्हणाले.

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!