आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील व मुलाचा जागीच मृत्यू..

_*🛑 वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील व मुलाचा जागीच मृत्यू..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९), अशी त्या दोघांची नावे आहेत. सुदैवाने वसंत यांची पत्नी मा विकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्या अपघातात वाचल्या. मात्र घर अर्धे जळून खाक झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत वडील वसंत यांना काही दिवसापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे प्रकृती खालावल्याने ते घराबाहेर पडत नसत. तर मृत त्यांचा मुलगा गणेश हा वडलांची देखभाल करण्यासाठी घरी असायचा. वसंत यांची पत्नी मासे विक्री करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होती. दरम्यान ती नेहमी प्रमाणे आज सकाळी मासे विक्री करण्यासाठी वेंगुर्ले बाजारपेठेत गेली होती. तर वसंत व गणेश हे बाप-लेक दोघेच घरात होते. त्यांच्या घराशेजारी जेवण बनविण्यासाठी पडवी बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. मात्र पहिल्यांदा पडविला आग लागली की, सिलेंडरचा स्फोट पहिला झाला, हे कळू शकले नाही. तर वेंगुर्ले अग्निशमन दलाचा बंब, वेंगुर्ले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

*……………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!