कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नऊ गुंठा जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तर उर्वरित जागेत स्टॉलधारकांचे पुनर्वसन ; पालकमंत्री -उदय सामंत

_*🛑 नऊ गुंठा जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तर उर्वरित जागेत स्टॉलधारकांचे पुनर्वसन ; पालकमंत्री -उदय सामंत*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि१६ :-* शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आज पुन्हा भेट दिली. त्यावर तोडगा काढताना १८ गुंठे जागेतील ९ गुंठे जागा शिवस्मारकासाठी तर उर्वरित जागा पुनर्वसनासाठी वापरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्टॉलची मापे व असलेल्या स्टॉल धारकांची यादी निश्चित करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार रमेश पवार,पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, कणकवली नगरपंचायत किशोर धुमाळे, भूमी अभिलेखचे श्री. परब आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, भाई परब, बच्चू प्रभुगावकर, शेखर राणे, संदीप सावंत, सुशील सावंत, सुशांत दळवी, रामदास विकाळे, राजू पारकर, शैलेश भोगले, महेंद्र ज्ञानेश्वर दिपणाईक, मनोज हिर्लेकर आदींसह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!