कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी भटवाडी रस्त्यावरील बी एस एन एल चा खांब मोजतोय अखेरची घटका

*_🛑 सावंतवाडी भटवाडी रस्त्यावरील बी एस एन एल चा खांब मोजतोय अखेरची घटका*

*_🛑 सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव यांनी वेधले निद्रीस्त प्रशासनाचे लक्ष*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-१६ जानेवारी*
सावंतवाडी भटवाडी येथील गोठसकर मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यावर भारत संचार निगम लिमिटेड चा टेलीफोन चा खांब या बी एस एन एल प्रमाणेच रस्त्यावर झुकून अखेरची घटका मोजत आहे,मात्र हा पोल अखेरची घटका मोजताना दुसऱ्या नागरिकाचा नाहक बळी घेऊन जाऊ नये म्हणून यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक बांधिलकी स़स्थेचे पदाधिकारी रवी जाधव यांनी केली आहे.
गेली कित्येक महिने बी एस एन एल चा खांब पुर्ण पणे रस्त्यावर झुकलेला आहे,या पोलामुळे एखादा अपघातही होऊ शकतो किंवा अचानक खाली कोसळल्यास रस्त्यावरून जाणाऱ्या पाच हजाराच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तरी याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव यांनी केली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!