कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत कुटुंबाला मिळतोय आधार..

🛑 तरुणांसाठी प्रेरणा ; योगेश पेढांबकर करीत आहेत गरीब व गरजूंना निःस्वार्थी सेवा..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१६ :-  राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील धामनंद-राजवाडा येथील श्रीम.रविना रवींद्र गायकवाड यांना २०,०००/- रुपये चा चेक देण्यात आला. यावेळी खेड तालुक्याच्या तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौ.पी.एस घोरपडे मॅडम, खेड तालुक्याच्या पोलीस निरीक्षक सौ.निशा जाधव, तसेच पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री.सुशांत पाटील साहेब,संजय गांधी योजना विभागातील प्रमुख श्री.घुले ,तसेच शिक्षक व पत्रकार माहिती अधिकार कार्यकर्ता,महाराष्ट्र राज्य जिल्हा प्रचारप्रमुख, श्री.योगेश पेढांबकर आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात श्रीम.रविना गायकवाड यांचे पतीचे कोरोनामध्ये निधन झाले.संसार उघड्यावर पडला असताना दोन छोटी मुले अस असताना पुढील आयुष्य कसे जगायचं, मुलांना कसे जगवणार असा यक्ष प्रश्न समोर असताना तरुण युवकांना आदर्श ठरेल असे काम श्री.योगेश पेढांबकर यांनी नुसते शाब्दिक आधार न देता प्रत्यक्ष संपूर्ण कुटुंबाचे असलेली परिस्थितीचा अभ्यास करीत धीर देत संजय गांधी निराधार पेन्शन योजना* तात्काळ चालू करून दिली.तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत तात्काळ २०,०००/- रुपयांचा चेक* मिळवून देण्यास सहकार्य केले आहे.

माहिती देत असताना तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौ.पी.एस.घोरपडे मॅडम तसेच खेड तालुका पोलीस निरीक्षक सौ.निशा जाधव यांनी श्री.योगेश पेढांबकर यांचे आपण तरुण युवक असताना ज्या पद्धतीने गरीब व गरजूंना मदत मिळवून देण्यास सहकार्य करीत आहात निश्चितच समाजामध्ये एक आदर्श काम करीत आहात.विशेष कौतुक केले आहे.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!