मळेवाड येथील गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिन संपन्न
*🛑मळेवाड येथील गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिन संपन्न*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी,दि,:- १० जानेवारी*
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील हेदुलवाडी येथील प्रख्यात श्री गजानन महाराज मंदिर येथे जागतिक पारायण दिन साजरा करण्यात आला. यावेळी गजानन महाराज भक्त व अनुयायींनी सामुदायिक पारायण केले.
प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी संपूर्ण जगभर एकाच दिवशी व एकाच वेळी हे पारायण केले जाते. हे पारायण गेली अनेक वर्षे अखंडीत पणे सुरु आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही गजानन महाराज भक्तांनी ग्रंथाचे वाचन केले. यावेळी सामुदायिक महाआरती करण्यात आली व महाप्रसाद वाटण्यात आला. त्यावेळी गजानन महाराज कमिटीचे पदाधिकारी तसेच अनुयायी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*_🥻😍शेकडो कपड्याच्या व्हरायटी… आपल्या खिश्याला परवडेल… असे कपड्यांचं एकमेव दालन_*
_*👕🥻Sun Dali👕🥻*_
_*कलेक्शन*_
_*लेडीज & किड्स वेअर*_
◆ साडी
◆फॅशनेबल कुर्ती
◆ड्रेस मटेरीयल
◆वेडिंग वेअर
◆लेहंगाज
◆लेगिन्स
◆ किड्स वेअर
*♦️स्टायलिश कपड्यांसाठी फक्त सन डालीच हवी*
_प्रोप्रा. मिसबा शेख_
_संचयनी पॅलेसच्या अपॉझिट_
_सालईवाडा, सावंतवाडी_
📱 _*संपर्क :*_ 9833142888
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

