कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर कुणकेरी आंबेगाव ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

*🛑माजी पालकमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर कुणकेरी आंबेगाव ग्रामस्थांचे उपोषण स्थगित*

*🛑१५ जानेवारी पर्यंत रस्ता डांबरीकरण करून देण्याचे कंत्राटदारांचे आमदार केसरकर यांना आश्वासन*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-११ जानेवारी*
कुणकेरी आंबेगाव रस्त्याचे काम राखडल्यामुळे ग्रामस्थांनी सलग दोन वेळा उपोषण केले, अधिकाऱ्यांनी आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही असा आरोप करत जोपर्यंत रस्‍ता होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार कुणकेरी आंबेगाव ग्रामस्थांनी केला होता,, अखेर आमदार दिपक केसरकर यांनी सदरच्या रस्त्याच्या कामाच्या कंत्राटदाराला १५ जानेवारीच्या आत काम करून देण्याचे आदेश दिल्याने व ते संबंधित ठेकेदाराने मान्य केले ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
कुणकेरी आंबेगाव रस्ता डांबरीकरण करण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी दोन वेळा उपोषण केले होते, मात्र अधिकार्‍यांनी आश्वासन देऊनही रस्त्याचे काम झाले नसल्याने ग्रामस्थांनी तिसऱ्या वेळी उपोषण छेडले,यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी सदरच्या रस्त्याच्या ठेकेदाराला १५ जानेवारीच्या आत रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याचे फर्मान सोडले व ते ठेकेदाराने मान्य केले व या उपोषणाच्या वादावर पडदा पडला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर खुशखबर!*

*🎉मकर संक्रांती साठी खास ऑफर*
*(११जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत)*

*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*

*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*

_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_

_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_

_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._

*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*

• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप

*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.

❌सोमवार बंद.

*वेळ-सकाळी ९ ते रात्री ८*

*💁‍♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*

*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!