वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नेत्रन धुरी उच्च शिक्षणासाठी युक्रेन येथे रवाना
🛑वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नेत्रन धुरी उच्च शिक्षणासाठी युक्रेन येथे रवाना
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी ता.०५-: येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नेत्रन धुरी हे आपल्या पुढील उच्च शिक्षणासाठी युक्रेन येथे रवाना झाले आहेत. युक्रेनमधील शासकीय विद्यापीठाच्या खारकीव स्टेट झु वेटरनरी मेडिसिन अकॅडेमी येथे धुरी यांचे पुढील वैद्यकीय शिक्षण होणार आहे.
धुरी हे राणी पार्वतीदेवी कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. सुमेधा धुरी-नाईक व जायबा धुरी यांचे चिरंजीव असून त्यांना या वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रियेसाठी ‘सिंधू इंटरनॅशनल’ या संस्थेने मदत केली. यात एप्लिकेशन प्रोसिजर, एडमिशन लेटर इन्शुरन्स, व्हिसा प्रक्रिया, ट्रॅव्हल्स असिस्टंट, युक्रेन येथे रवाना झाल्यानंतर तेथील रिसिविंग प्रोसेस, युनिव्हर्सिटीच्या होस्टेलची संपूर्ण व्यवस्था, तसेच युक्रेनमधील विद्यापीठाच्या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया सुरळीत पार पाडणे, संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत विविध प्रक्रियांची माहिती पुरविणे व त्या सोडविणे या सर्व बाबी सिंधू इंटरनॅशनलचे संचालक प्रा. डॉ. अजेय कामत यांनी पार पाडली आहे. त्याबद्दल पालकांच्यावतीने डॉ. सुमेधा धुरी यांनी प्रा. डॉ. कामत यांचे विशेष आभार मानले आहेत. नेत्रन धुरी आगामी काळात उच्च शिक्षण घेऊन मायदेशी परतणार आहेत व येथे आल्यानंतर ते कर्मभूमीच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत असेही डॉ. धुरी यांनी सांगितले.
________________________
*खुशखबर! खुशखबर ! खुशखबर*!
*🎉सावंतवाडीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादा नंतर आता साडी रोल प्रेस वर फक्त मकर संक्रांती साठी 50% टक्के डिस्काउंट😍*
*🎏रसीक लाॅन्ड्री सावंतवाडी👚*
_साड्या रोल प्रेस व ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) करून देणारे सावंतवाडी तालुक्यातील एकमेव ठिकाण👌_
_*● रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी*_
_● सर्व प्रकारच्या साड्या रोल प्रेस, पॉलीश, स्टार्च, ड्रायक्लीन करून मिळेल._
*_● रेडिमेंट नऊवारी साडी ड्रायक्लीन (ड्राय वॉश १००% कलर गॅरंटी) व प्रेस करून मिळेल._*
• सूट • शेरवानी • शर्ट
• पॅन्ट • टॉप
*टीप :* कपडे घ्यायला येताना पावती घेऊन येणे.
❌सोमवार बंद.
*💁♂️पत्ता : रसीक लॉन्ड्री, नाईक कॉम्प्लेक्स, गाळा,नं. २, शाळा नं. ४च्या खाली, खासकील वाडा, सावंतवाडी*
*प्रो प्रा. अमित राऊळ*
*📲 ९६५७०९०९२७*
*📲९४०५०६०९२७*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

