कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 इन्सुली गावातुन जाणारा कालवा पुर्ण करण्यासाठी स्वागत नाटेकर यांचे शेतकऱ्यांसोबत तिलारी कालवा बांधकाम विभागासमोर आंदोलन..

🛑 स्थानिक आमदारांनी आतापर्यंत फक्त स्वप्ने दाखविली प्रत्यक्षात मात्र काहीच कार्यवाही केली नाही ; स्वागत नाटेकर..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा, दि-०५ :- इन्सुली गावातुन तिलारी धरणाचे पाणी प्रवाहीत करणारा कालवा गेल्या १० वर्षांपासून बंद अवस्थेत आहे,हा कालवा पुर्ण करण्यासाठी अनेक वेळा संबंधित विभागाकडे विनवण्या सुद्धा करण्यात आल्या,आमदारांनी सुद्धा हा कालवा पुर्ण होण्याची अनेक स्वप्ने दाखविली परंतु अद्यापही हा कालवा‌ पुर्ण होण्याची हालचाल दिसली नाही, संबंधित विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जाग येत नसल्यामुळे दि.०५/०१/२०२२ पासुन तिलारी कालवा बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी गावातील शेतकरी बांधवांसोबत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.यावेळी सोबत इन्सुली सरपंच श्री.गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर,सदस्या सौ.वर्षा सावंत,सौ.राधिका सावंत,औंदुबर पालव,महेंद्र सावंत,अमेश कोठावळे,प्रिया नाटेकर यांच्यासोबत आंदोलनाला सुरूवात.

 

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

 

*🍦नित्या एजन्सी🍦*

भटवाडी ता.सावंतवाडी

 

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

 

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

 

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

 

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*

प्रोप्रा.अनिल-9011183285

सुनील-7709280101

रुपेश-9307046211

रवी जाधव-9405264027

 

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!