कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सामंत ट्रस्टतर्फे गरजू महिलांना धनादेश प्रदान

🛑 सामंत ट्रस्टतर्फे गरजू महिलांना धनादेश प्रदान

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी,दि,५:- मुंबई येथील सामंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येथील डॉ. परूळेकर नर्सिंग होम येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्ण तसेच निराधार महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

यामध्ये राधाबाई राऊळ (कवठणी), विजयश्री निवेलकर (सावंतवाडी), कविता जाधव (असनिये), यशोदा जाधव (आरोंदा), रश्मी पेडणेकर (पेडणे, गोवा) अशा पाच लाभार्थी गरजू महिलांना विजय देसाई, अमोल टेंबकर या पत्रकारांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.
यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी या सर्व भगिनींना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व उपस्थित मंडळींचे आभार मानले.

________________________

*_🥻😍शेकडो कपड्याच्या व्हरायटी… आपल्या खिश्याला परवडेल… असे कपड्यांचं एकमेव दालन_*

_*👕🥻Sun Dali👕🥻*_
_*कलेक्शन*_

_*लेडीज & किड्स वेअर*_

◆ साडी
◆फॅशनेबल कुर्ती
◆ड्रेस मटेरीयल
◆वेडिंग वेअर
◆लेहंगाज
◆लेगिन्स
◆ किड्स वेअर

*♦️स्टायलिश कपड्यांसाठी फक्त सन डालीच हवी*

_प्रोप्रा. मिसबा शेख_
_संचयनी पॅलेसच्या अपॉझिट_
_सालईवाडा, सावंतवाडी_

📱 _*संपर्क :*_ 9833142888

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!