निरवडे येथील बंद बंगल्यात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करणाऱ्या मध्यप्रदेश मधील एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
🟥निरवडे येथील बंद बंगल्यात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करणाऱ्या मध्यप्रदेश मधील एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
🟥 सिक्युरिटी गार्डच्या जागृकीमुळे संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना आले यश
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्युज-कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि. ३१:* निरवडे येथील बंद बंगल्यात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करणाऱ्या मध्यप्रदेश मधील एकाला सिक्युरिटी गार्डच्या जागृकीमुळे ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. हा प्रकार आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला. बिजेंद्रसिंह आतरसिंह राजपूत (३०) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान सिक्युरिटी गार्ड दिनेश धुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित संशयित हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निरवडे येथील एका बंगल्यात शिरला. यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सिक्युरिटी गार्डला त्याची चाहूल लागल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. दरम्यान संबंधित संशयिताने बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. याच संधीचा फायदा घेत सिक्युरिटीगार्ड गुपचूप मागावर जाऊन बंगल्याचा दरवाजा बाहेरून बंद केला. व घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या संशयिताला ताब्यात घेतले. संबंधित बंगल्यातील व्यक्ती हे परगावी वास्तव्यास असल्यामुळे सिक्युरिटी गार्डने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———————————–
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….
*_🏘️🏊♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊♂️_*
*🏊♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*
*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……
*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….
*🤽♀️🏊♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….
*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,
*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*
*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*
*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०
*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*
*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

