स्टाॅल हटवून बेरोजगार केलेल्या युवकांच्या रोजगाराची जबाबदारी प्रशासन घेणार का?
🛑शहरातील बेकायदा उभारलेल्या स्टाॅल वर नगरपालिका प्रशासन कारवाई करणार का?
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी,दि३१- कळसुलकर हायस्कूल समोरील स्टॉल अनाधिकृत संबोधून ते हटविण्यात आलेत, त्या स्टॉलवर अनेकांची कुटुंबे उभी होती, काही जण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे धंदा करून आपले पोट भरत होते,मात्र त्यांना बेरोजगार करण्याचे काम प्रशासनाने केले आहे,त्याच प्रमाणे सावंतवाडी शहरातील अनेक ठिकाणे उभारण्यात आलेली बेकायदेशीर दुकाने ,टपऱ्या, प्रशासन जमीनदोस्त करणार का असा सवाल बेरोजगार युवक विचारत आहेत.
सावंतवाडी शहरातील कळसुलकर हायस्कूल समोरील दुकाने हटविण्यात आलीत यामध्ये काही युवक प्रामाणिकपणे आपला धंदा करत होते, मात्र त्यांची अडचण होते असे ठरवून याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला,अखेर प्रशासनाने ते स्टॉल पाठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला,ज्यांचे स्टाॅल हटविण्यात आले,त्या युवकांना सावंतवाडी नगरपालिका प्रशासन रोजगार उपलब्ध करून देणार का असा सवाल केला जात आहे.
शहरात अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या बेकायदा टपऱ्या सावंतवाडी नगरपालिका प्रशासन कधी हटवणार असाही सवाल केला जात आहे. कारवाई करायची असेल तर सर्वांवर करा सर्वांना समान न्याय द्या अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
________________________
_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_
*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता
*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन
*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी
*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

