मोती तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणलेल्या चार बोटिंचा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ.
_*🛑 मोती तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणलेल्या चार बोटिंचा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी मोती तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी चार बोट आणल्या असून या बोटींचे शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष संजू परब यांनी आणलेल्या या चार बोटी मुळे गणेश विसर्जनावेळी नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे त्यामुळे सावंतवाडी नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांचे आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर,नगरसेवक राजू बेग,नगरसेवक आनंद नेवगी,नगरसेवक,मनोज नाईक,नगरसेवीका दिपाली भालेकर, नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो, नगरसेविका भारती मोरे नगरसेविका शुभांगी सुकी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

