जे सतीश सावंत जिल्हा बँकेत ३० मते मिळवू शकले नाहीत त्यांनी विधानसभेच्या गोष्टी करू नयेत – खा.नारायण राणे
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवलीदि,३१:- राजन तेली यांचा राजीनामा स्विकारायचा की नाही तो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतली व तो आम्हाला सर्वांना मान्य असेल असे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज स्पष्ट केले. तसेच ज्यांना ३६ मत मिळू शकत नाहीत, त्यांनी
विधानसभेच्या गोष्टी करू नयेत असेही ते म्हणाले.
आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे भविष्यात राजनला वर्णी लावू. राजन तेली यांनी आपला राजीनामा वरिष्ठांकडे दिला असेल आणि वरिष्ठ त्याबाबतचा निर्णय घेतील. ही निवडणूक आमचे विरोधक जबरदस्तीने आणि कायद्याचा वापर करून जिंकायचा प्रयत्न करत होते. पोलिस यंत्रणाही वापरली. नीतेश राणेंचा जामीन अर्ज चार चार दिवस चालतो? गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात आम्ही हे कधी पाहिले नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी डीजी, अॅडिशनल डीजी येतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरीही त्यांना आम्ही पराभवाचा धडा दिला असेही श्री. राणे म्हणाले.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*