कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

जिल्हा बँकेवर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच सत्ता

*🛑जिल्हा बँकेवर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच सत्ता*

*🛑भाजप प्रणित सिद्धिविनायक पॅनेल ने मिळविल्या १९ पैकी ११ जागा*

*🛑विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष सुरेश दळवी, एम के गावडे, अनारोजीन लोबो ,विलास गावडे, यांना पराभवाचा धक्का*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴 सावंतवाडी,दि,:- ३१ डिसेंबर*

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिद्धिविनायक भाजपप्रणीत पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून ही बँक पुन्हा एकदा नारायण नारायण राणे यांच्या ताब्यात राहिली आहे. १९ पैकी १८ जागांवर विजय संपादन करत जिल्हा बँक भाजपप्रणीत सिद्धिविनायक पॅनलने आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळविले आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याने ही निवडणूक वादळी ठरली होती, या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना टार्गेट करण्यात आले होते, मात्र मतदानावर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही, मतदारांनी अखेर राणेंच्या ताब्यातच बँक देणे पसंत केले,जाहीर झालेला निकाल निकाल खालील प्रमाणे आहे.
११ भाजप ८ आघाडी
महिला प्रतिनीधी
प्रज्ञा ढवण (भाजप) विजयी अस्मिता बांदेकर (भाजप) अनारोजीन लोबो (आघाडी) निता राणे (आघाडी) विजयी
ईतर मागास मतदार संघ रविंद्र मडगावकर (भाजप) विजयी मनिष पारकर (आघाडी)
विमुक्त भटक्या जमाती
गुलाबराव चव्हाण (भाजप) मेघनाद धुरी (आघाडी) विजयी ५१७
अनुसूचित जाती जमाती मतदार संघामधून महा विकास आघाडी आत्माराम ओटणेकर यांना ५०६ मध्ये तर भाजप प्रणित सुरेश चौकेकर यांना ४५८ मते
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष श सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवा जावे लागले
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या जागांचा निकाल लवकरच हाती येणार आहे या राखीव जागा मध्ये दोन महिला प्रतिनिधी अनुसूचित जाती जमाती एक जागा भटक्या विमुक्त एक जागा इतर मागास वर्ग साठी एक जागा या जागांच्या मतमोजणी ची प्रक्रिया सुरू आहे
पणन संस्था मतदारसंघातून भाजपचे अतुल काळसेकर यांना ४४ तर महा विकास आघाडीचे सुरेश दळवी यांना २६ मते मिळाली
मजूर संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणित उमेदवार गजानन गावडे यांना 110 तर महा विकास आघाडीचे लक्ष्मण आंगणे यांना 85 मते मिळाली
पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली यांचा पराभव पतसंस्था मतदारसंघांमधून भाजपचे राजन तेली यांना 63 तर महा विकास आघाडीचे सुशांत नाईक यांना 78 मते मिळाली आहे वैयक्तिक मतदारसंघातून भाजप प्रणित समीर सावंत यांना 110 तर महा विकास आघाडीचे विकास सावंत यांना 85 मते मिळाली
गृहनिर्माण संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणीत संदीप उर्फ बाबा परब ६८ मते व विनोद मर्गज यांना ५४ मते
मच्छीमार व दुग्ध विकास संस्था मतदारसंघांमध्ये भाजपप्रणीत महेश सारंग यांना ३३ व महा विकास आघाडीचे मधुसूदन यांना २७ मते मिळाली आहे.
कणकवली तालुक्यामध्ये सतीश सावंत यांचा पराभव चिठ्ठी चा निकाल विठ्ठल देसाई यांच्या बाजून
सावंतवाडी तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीचे विद्याधर परब यांना 17 मते तर भाजप प्रणित उमेदवार गुरूनाथ पेडणेकर यांना मिळाली आहे
कुडाळ तालुक्यामध्ये भाजपप्रणीत प्रकाश मोर्ये यांना 15 महा विकास आघाडीचे विद्या प्रसाद बांदेकर यांना 20 मते अपक्ष सुभाष
मडव यांना १ मत मिळालेला आहे
मालवण तालुक्या मध्ये महा विकास आघाडीचे व्हिक्टर डान्टस यांना 19 तर भाजप प्रणित पॅनलचे कमलाकांत कुबल यांना 11 मते मिळाली आहेत
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने चार तर महा विकास आघाडीची एक जागा विजयी झाली आहे कणकवली तालुक्यामध्ये झाली टाय
भाजपचे प्रणित विठ्ठल देसाई यांना सतरा व महा विकास • सतीश सावंत यांना सतरा मते मिळाल्याने टाय झालेल्या ईश्वर चिठ्ठीत विठ्ठल देसाई विजयी झालेत
वैभववाडी मधून विकास संस्था मधील भाजप प्रणित पॅनलचे मोहन रावराणे यांना 11 तर दिगंबर पाटील यांना 9 मते मिळाली आहे
वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपप्रणीत पॅनलचे मनीष दळवी यांना 13 तर
विलास गावडे यांना आठ मते मिळाली आहे
: देवगड तालुक्यामध्ये भाजप प्रणित श्री प्रकाश बोडस यांना 19 तर महा विकास आघाडीचे अविनाश माणगावकर यांना सतरा मते मिळाली
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने चार तर मा
विकास आघाडीची एक जागा विजयी झाली आहे
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_

*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता

*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन

*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी

*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!