भाजपचे महेश सारंग आणि अतुल काळसेकर विजयी..
🛑महेश सारंग यांचे कोलगावात जल्लोषात स्वागत
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴सिंधुदुर्ग- मच्छीमार व दुग्ध संस्था मतदारसंघातून भाजपचे महेश सारंग यांनी मधुसूदन गावडे यांचा पराभव करत विजय संपादन केला. तसेच भाजपचे अतुल काळसेकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांचा पराभव केला.
महेश सारंग यांचे कोलगाव तिट्यावर भाजप कार्यकर्त्यां कडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_