कोकणवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

म्हापण जिल्हा परिषद विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी थेट दिल्ली येथे जावून घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट*..

 

*🛑लवकरच चीपी विमानतळाचे उद्घाटन करणार असे केंद्रीय नारायण राणे यांनी दिले आश्वासन*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*

*🎴म्हापण, दि- :४ऑगस्ट-*
म्हापण जिल्हा परिषद विभागातील भाजपा पदाधिकारी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी सभापती श्री निलेश सामंत, गुरुनाथ मडवळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वेंगुर्ले प्रसाद पाटकर, युवा मोर्चा पदाधिकारी धीरज आंबडपालकर यांनी लघु सूक्ष्म व मध्यम केंद्रीय मंत्री श्री नारायणराव राणे यांची दिल्ली निवासी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
श्री नारायण राणे यांनी पुढच्या महिन्यात विमानतळासाठी लागणारी एनओसी आपण आणि केंद्रीय हवाई मंत्री श्री ज्योतीरादित्य सिंधीया येऊन देणार. त्याचवेळी विमानतळ उद्घाटनची तारीख देण्यात येणार आहे. विमानतळ परवानगीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे.असेही श्री नारायण राणे म्हणाले.
या सर्व बाबींचा विचार करता भाजपा पदाधिकाऱ्यांची ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतलेली सदिच्छा भेट चिपी विमानतळाच्या दृष्टिने महत्वपूर्ण ठरणार आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!