विकास कामात खोखो घालण्या पलीकडे केसरकर यांचे कोणतेही कार्य नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे
*🛑 विकास कामात खोखो घालण्या पलीकडे केसरकर यांचे कोणतेही कार्य नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे*
*🛑 निरुपयोगी माणसाचा बाबत यापुढे मला प्रश्न विचारू नयेत*
*🛑 आमदार दिपक केसरकर यांचे नाव पण घेण्याची माझी इच्छा नाही*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :२९ऑक्टोबर*
ज्यांनी आपल्या आमदार किंवा मंत्रिपदाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला रसातळाला नेऊन पालकमंत्री पदाची शान घालवली अशा माणसाबद्दल बोलायला किंवा त्या माणसाचे नाव घ्यायला मला आवडणार नाही, त्यामुळे यापुढे मला आमदार केसरकर यांच्या विषयी कोणताही प्रश्न विचारू नये असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राज्याच्या मंत्रिमंडळात चांगली पदे मिळून सुद्धा त्याचा उपयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी करता आला नाही, सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्या कारकिर्दीत विकासाच्या बाबतीत मागे गेला, कोणतेही भरीव काम त्यांनी आपल्या कारकिर्दीत केले नाही,खोटे बोला पण रेटून बोला हे एकच धोरण अवलंबिले, अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या, मात्र ते प्रकल्प कुठेच दिसले नाहीत, आम्ही आणलेल्या कामात खोडा घालण्याचे काम केसरकर यांनी अनेक वेळा केले, त्यामुळे अशा निरुपयोगी माणसाबद्दल मला कोणताही प्रश्न विचारण्यात येऊ नये त्यापेक्षा उद्योग-व्यवसाय यावर प्रश्न विचारा असे नारायण राणे म्हणाले.
माझ्या केंद्रीय उद्योग मंत्री पदाचा वापर मी सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या हितासाठी 100% करणार आहे एकाही उद्योजकाला उद्योग धंदा उभारण्यासाठी कर्ज मिळाले नाही असे होणार नाही, योग्य व परीपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास व त्या प्रस्तावाला बँके कडून आडकाठी आणल्यास मी दोन दिवसात तो मार्गी लावेन असा शब्द नारायण राणे यांनी यावेळी बोलताना दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

