बेपत्ता भाई निब्रेंचा शेजारच्या शेत विहीरीत मृतदेह
*🛑 बेपत्ता भाई निब्रेंचा शेजारच्या शेत विहीरीत मृतदेह*
*🛑 माजगाव ख्रिश्चन वाडीतील घटना*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-१२ डिसेंबर*
माजगाव येथून बेपत्ता असलेल्या भाई उर्फ लक्ष्मण गंगाराम निब्रे (५८), रा. ख्रिश्चनवाडी, यांचा मृतदेह घरा नजीकच्या शेत विहिरी आढळून आला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांचे भाऊ राजन गंगाराम निब्रे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती ठाणे
अंमलदार बाबू तेली यांनी दिली.
मृत निब्रे हे काल दुपारपासून बेपत्ता झाले होते. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार शोधाशोध सुरू असतानाच त्यांचा मृतदेह घरानजीक शेतविहिरीत आदळून आला. दरम्यान याबाबतची खबर त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

