कोकणातील अग्रगण्य चिपळूण नागरी सह.पतसंस्थेच्या वतीने बचाव समिती साखळी उपोषणाला पाठिंबा
*🛑कोकणातील अग्रगण्य चिपळूण नागरी सह.पतसंस्थेच्या वतीने बचाव समिती साखळी उपोषणाला पाठिंबा*
*🛑मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव यांनी सुपूर्द केले पाठींब्याचे पत्र*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी: ओंकार रेळेकर*
*🎴 चिपळूण :१२ डिसेंबर*
*वाशिष्ठी* व शिव या नद्यांमधील गाळ काढावा, लाल व निळी पूररेषा रद्द करावी या प्रमुख
मागणीसाठी गेले सात दिवस चिपळूण बचाव समिती साखळी उपोषणाला बसली आहे. या साखळी उपोषणाला कोकणात अग्रगण्य चिपळूण नागरी सह.पतसंस्थेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
सह.पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांनी पतसंस्थेच्या वतीने पाठींबा असल्याचे पत्र बचाव समितीचे किशोर रेडीज,शिरीष काटकर,समीर जांनवलकर यांच्याकडे सुपूर्द केले या पत्रात
चिपळूण शहर व परिसरात २२ जुलै रोजी आलेल्या महापूरामुळे प्रचंड हानी
झालेली आहे यातून चिपळूणकर सावरत असतानाच चिपळूण शहर परीसराला लाल-
निळया पूररेषा निश्चीत केल्याने मोठे संकट शहर विकासाला येणार आहे.त्यामुळे पूररेषा
विरोधात तसेच चिपळूण शहरामध्ये वारंवार येणा-या पुराच्या पाण्यापासून बचाव
होण्यासाठी चिपळूण बचाव समिती आक्रमक झालेली आहे तरी वाशिष्ठी व शिवनदीतील
गाळ तातडीने काढण्याचे काम सुरु व्हावे या प्रमुख मागण्यासाठी चिपळूण बचाव
समितीतर्फे साखळी उपोषण सुरु आहे या उपोषणाला सर्वच स्तरांतून सर्वसामान्यांपासून
सर्वपक्षीयाचा मोठा पाठींबा मिळत आहे.
त्यामुळे चिपळूण शहर व वाशिष्ठी,शिवनदीतील गाळ काढून नदीलगतची गावे
पूरमुक्त करण्यासाठी व शहराच्या विकासाला गती मिळण्यासाठी चिपळूण बचाव समिती
करत असलेल्या साखळी उपोषणास आमच्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था
लि चिपळूण संस्थेचा जाहिर पाठींबा देत आहोत.असे नमूद करण्यात आले आहे .या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव,अविनाश गुढेकर, प्रशांत वाजे,गणेश कदम, माजी नगरसेवक शिरीष काटकर,माजी नगरसेवक अरुण भोजने,माजी उनगराध्यक्ष बापू काणे, सतीश कदम,समीर जांनवलकर आदी उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

