सांगेलीतील महिलेची आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या
*_🛑 सांगेलीतील महिलेची आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या*
*_🛑 शनिवारी संध्याकाळची घटना, पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-१२ डिसेंबर*
सांगेली नवोदय विद्यालय शेजारी राहणाऱ्या महिलेने आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. दीपिका दिलीप भोजणे (५०) असे त्या वृद्धेचे नाव असून याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपिका भोजणे या आजारणाने गेली वर्षभर त्रस्त होत्या. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार सुरू होते. मात्र, अखेर आजार पणाला कंटाळून शनिवारी सायंकाळी त्यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही माहिती पोलिस ठाण्यात कळवल्यानंतर पोलीस हे.कॉ. विद्याधर भागवत यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत दीपिका दिलीप भोजणे यांचे पती दिलीप धोंडू भोजणे यांनी पोलीस ठाण्यात • खबर दिली त्यावरून याबाबत नोंद करण्यात आली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

